अतिक्रमण करून फुटपाथ पूर्णपणे बंद केला आहे. नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत असून अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने तात्काळ अतिक्रमण हटवून दोषींवर कारवाई करावी. @mybmcWardE @mybmc @MumbaiPolice @CMOMaharashtra @LokmatMumbai