In reply to
@TawdeRitu @mybmc @mybmcWardE @CMOMaharashtra दुकानदाराने केलेले अवैध अतिक्रमणामुळे रस्ता बंद झाला आहे आणि रुग्णवाहिका, वाहन आणि ज्येष्ठ नागरिकांना चालणे अशक्य झाले आहे. अॅड्रेस: १२/३० मस्तान टँक क्रॉस लेन, शॉप नं २/३, नगपाडा येथील हॉकर्स तात्काळ काढून टाका त्वरित कारवाई व्हावी
@Juris187903 @TawdeRitu @mybmc @CMOMaharashtra आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.