भाऊचा धक्का येथे सुद्धा पिण्याच्या पाण्या च्या ऐवजी गटाराचा पाणी येत आहे महानगरपालिकेने योग्य ती कारवाई करावी व दोषींवर दंडात्मक कारवाई करावी व पाणी स्वच्छ पिण्याचे नागरिकांना मिळावे ही विनंती @mybmcWardE @MumbaiPolice @LokmatMumbai @CMOMaharashtra @MoHFW_INDIA