@AshwiniBhide @mybmc @mybmcWardE @mybmcSWM नव नियुक्त आयुक्त अश्विनी मॅडम, स्वर्गवासी रमेश अमरा बेरडीयाची नातेवाईक 2 वर्षा पासून वडलांचे निवृती फायदे भेटावे यासाठी इ वॉर्ड घ.क.व्य विभागीय कार्यालयाचे धक्के खाऊन मानसिकदृष्ट्या अस्वस्थ जाले आहे. परंतु दावा तय्यार नाही झाला