मागील एक महिना उलटूनही अजून पर्यंत मुंबई महापालिकेने ज्या कॉन्ट्रॅक्टर काम दिलेले त्याने बेकायदेशीरपणे येण्या-जाण्याच्या मार्गात खडी सिमेंट उतरवून टाकलेले आहे,नागरिकांना नाहक त्रास,अडचण आणि अपघात होण्याची दाट शक्यता आहे@mybmc @mybmcWardE @mayor_mumbai @Dev_Fadnavis