Nair Hospital जवळील फुटपाथवर टेबल-खुर्च्या, नाश्त्याचा स्टॉल आणि पाण्याचे ड्रम ठेवून पूर्ण अतिक्रमण केले आहे. पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत आहे.कृपया त्वरित कारवाई करावी. @mybmc @mybmcWardE