@mybmc @CMOMaharashtra @ShivsenaUBTComm @mnsadhikrut @ekikaranmarathi ही पाटी हिंदीत का मुंबई महानगर पालिका यूपी बिहार मध्ये आहे का
1 reply
@sandeshpawar420 @CMOMaharashtra @ShivsenaUBTComm @mnsadhikrut @ekikaranmarathi सदर बाब निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. याबाबत कार्यवाही करण्यासाठी @mybmcWardE यांना सूचित केले आहे.