In reply to
माझगाव अंजिरवाडी गेट समोर हनुमान मंदिराजवळ 2 वडापाव हातगाड्या व समोर मेंदू वडा हातगाडी अनधिकृतपणे उभ्या आहेत.यामुळे रहदारी व पार्किंग पूर्णपणे बाधित झाले आहे. @mybmcWardE @mybmc कृपया तात्काळ कारवाई करून या अनधिकृत हातगाड्या कायमस्वरूपी हटवाव्यात.नागरिकांना होणारा त्रास थांबवावा.
@mybmcWardE @mybmc महानगरपालिका रिप्लाय करत नाही @TawdeRitu महापौर मॅडम आपण यात लक्ष घालावे पूर्ण मुंबईत अनधिकृत कारवाई आहे मग माझगाव मध्ये दुर्लक्ष का ?