2 replies
CO
आता फक्त शिवसेना
@CommonManFire
@mybmcWardE @mybmc ताबडतोब उपाययोजना करावी नॉर्मल भांडण होऊन जर कुत्रा चावा घेत असेल तर फार धोकादायक आहे पिट बुल कुत्रा पाळायची परवानगी कशी दिली महानगरपालिका ने चाळीत @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @ShelarAshish कृपया सहकार्य करावे कारवाई करावी विनंती
2 Mar 2026, 4:16 AM
CO
आता फक्त शिवसेना
@CommonManFire
@mybmcWardE @mybmc महानगरपालिका इ वार्ड अधिकारी झोपले आहेत सामान्य माणसाला कारवाई ची अपेक्षा असते परंतु कारवाई करत नाही @TawdeRitu महापौर मॅडम आपण लक्ष घालावे
4 Mar 2026, 5:56 AM