वारंवार तक्रार करून देखील महानगरपालिकेचे अधिकारी कानाडोळा करून सदर दुकान मालकास व दुकानदारास का अभय देत आहे सदर दुकानदार एवढा उरमट आहे की तो इंग्लिश मध्ये नाव लिहून मराठीमध्ये नाव लिहिण्यास नकार देत आहे महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश असताना देखील @mybmc @CMOMaharashtra @mybmcWardD