In reply to
@mybmcWardD मुंबई सेंट्रल बी आय टी चाळ क्रमांक ४ च्या समोर संपूर्ण खड्डे पडले आहे येता जाताना लोक पडत आहे कृपया लवकरात लवकर खड्डे बुजवावे.
@SushilkumarVSh1 आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.