@mybmcWardD खेतवाडी १२ वी गल्ली अर्थ व्ह्यू या इमारती खाली हेतल इंटरप्रायेस या दुकाना बाहेर अश्या पद्धतीने पदपथ तसेच रोड वर अनधिकृत बांधकाम समान ठेवून नाहक त्रास दुकानदार कडून दिला जात आहे, नागरिकांची गैरसोय होत आहे, कृपया कारवाई करावी.