In reply to
नाना चौक – केनेडी ब्रिज परिसरात साचलेल्या घनकचऱ्यामुळे तीव्र दुर्गंधी पसरली असून मोठ्या प्रमाणात मच्छर वाढले आहेत. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. @mybmc @mybmcWardD घनकचरा विभागाने तात्काळ पाहणी करून कचरा उचलावा, फॉगिंग व औषध फवारणी करावी, ही
@santoshpawarncp @mybmc आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.