In reply to
रिपन बिल्डिंग,बलराम स्ट्रीट आणि सिधवा बिल्डिंग येथील गटर लाईनमध्ये खूप घाण साचलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डास वाढत असून रोगराई पसरण्याची शक्यता आहे.म्हणून सदर बाबीकडे तात्काळ लक्ष देऊन सर्व परिसराची स्वच्छता करून आवश्यक ती कार्यवाही करावी @mybmc @mybmcWardD @GaurangZaveri
सदर तक्रारीचे अद्याप निराकरण झालेले नाही. आपणास विनंती आहे की सदर कचऱ्याचे लवकरात लवकर योग्यरीत्या निराकरण करावे. @mybmc @mybmcWardD