बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'डी' विभागाच्या वतीने ऑगस्ट क्रांती मैदान येथे आज शिक्षण विभागातर्फे 'माझी मुंबई' या संकल्पनेवर आधारित माननीय महापौर आयोजित जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा संपन्न झाली. (१/२)
1 reply
या ठिकाणी महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी, नगरसेविका स्नेहल तेंडुलकर ,नगरसेवक गौरांग झवेरी, सहाय्यक आयुक्त (डी) विभाग श्री. मनीष वळंजू तसेच उपायुक्त (शिक्षण) श्रीमती. प्राची जांभेकर यांनी उपस्थिती नोंदवली. (२/२) #MyBMCUpdates #MumbaiEducation #DrawingCompetition