मुंबईतील पायधुनी पोलिस ठाण्याच्या समोर 398, E.R. Road येथे मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. IOD/CC च्या नावाखाली मोठा घोटाळा करून बेकायदेशीर बांधकाम उभं करण्यात आलं आहे. @TawdeRitu @mybmc @mybmcWardC @CMOMaharashtra @MumbaiPolice @AshwiniBhide @mlaAminPatel @DcpZone2Mumbai यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी आणि अवैध बांधकाम व भ्रष्टाचारावर लगाम लावावा! #IllegalConstruction #PaydhuniPoliceStation #mybmcWardC #MumbaiPolice #Paydhuni #Mumbai