मुंबईतील पायधुनी पोलिस ठाण्याच्या समोर 398, E.R. Road येथे मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. IOD/CC च्या नावाखाली मोठा घोटाळा करून बेकायदेशीर बांधकाम उभं करण्यात आलं आहे. @TawdeRitu @mybmcWardC @AshwiniBhide @mlaAminPatel #IllegalConstruction #PaydhuniPoliceStation #mybmcWardC