In reply to
झवेरीबाजार,कुबेर बिल्डिंग महाजन गल्ली येथे संभाव्य अतिक्रमणाबाबत तक्रार करण्यात आली होती. आजBMC चे काही अधिकारी हातोडा इत्यादी साधने घेऊन घटनास्थळी आले,परंतु कोणतीही कारवाई न करता परत निघून गेले. जर अतिक्रमण खरोखरच बेकायदेशीर असेल तर त्यावर त्वरित कारवाई का होत नाही? @mybmcWardC
@SurajShigvan17 @mybmcWardC सदर अतिक्रमणावर कारवाई कोणाच्या बोलण्यावरून थांबवण्यात आली? यामागे नेमके कोण आहे याची चौकशी व्हावी आणि नियमांनुसार अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे.@mybmc @MumbaiPolice @BJP4Mumbai @abpmajhatv @mumbaitak