@mybmcWardC माननीय , महानगर पालिका आयुक्त, सी वॉर्ड,चंदनवाडी मुंबई ४००००२. बाबू गेनू रोड,काळबादेवी ह्या ठिकाणी दररोज सतत परवाना नसलेल्या नंबर प्लेटच्या हातगाड्या माल भरून रस्त्यावर उभ्या करून ठेवल्या असतात, त्यात वाहनांची गर्दी, रस्त्याचे नूतनीकारणाचे काम सुरू आहे. रिकाम्या