@MTPHereToHelp @mybmc @MumbaiPolice जय महाराष्ट्र, १५२, मेन पांजरापोल लेन, सूर्य मंदिर, गुलालवाड़ी, दक्षिण मुंबई:२ के बाहर नो पार्किंग का बोर्ड और मेन पांजरापोल लेन के बाहर वन वे का बोर्ड लगावे ये विनंती। स धन्यवाद आकाश कोठारी शिवसैनिक: शिवसेना
1 reply
@b9f68123d53c428 @MTPHereToHelp @MumbaiPolice सदर बाब निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. याबाबत कार्यवाही करण्यासाठी @mybmcWardC यांना सूचित केले आहे.