In reply to
A huge pothole near Marine Lines has already caused multiple accidents, and people are getting injured frequently. Six gutter covers have also sunk into the road opposite Good Flippin' Burgers, creating a serious safety risk for pedestrians and vehicles.this as an emergency
तात्काळ कारवाईची गरज:मरीन लाइन्स परिसरात मोठा खड्डा असल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत.Good FlippinBurgers समोर रस्त्यातील सहा गटारांचे झाकण आत बसल्याने नागरिक आणि वाहनचालकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.कृपया तातडीने दुरुस्ती करण्यात यावी.@mybmc @mybmcWardD @mybmcSWM
1 reply
@munakib69244 @mybmc @mybmcSWM @mybmcWardC @TawdeRitu @mayor_mumbai @MPLodha @mumbaimatterz @CMOMaharashtra आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.