Sandhurst रोड स्टेशन समोर (डॉ. मैशेरी रोड) ट्रॅफिक सिग्नल झाडांमुळे दिसत नाही व एका बाजूलाच आहे. वाहनांचा वेग वाढतो, अपघाताचा धोका आहे L-आकारातील डिजिटल सिग्नल तातडीने बसवावा. @mybmc @BMCWardB @MumbaiPolice @CPMumbaiPolice @CMOMaharashtra @mieknathshinde @MTPHereToHelp