भात बाजार मस्जिद बंदर स्टेशन येथे फेरीवाल्यांनी रस्ता आणि फुटपाथ जाम केले आहे. वारोवार तक्रार करून ही प्रशासन दखल घेत नाही. @MumbaiPolice @mybmc @mybmcWardB @PydhoniePS @CPMumbaiPolice