In reply to
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'बी' विभागाच्या वतीने सिताराम मिल शेनॉय मैदान येथे आज शिक्षण विभागातर्फे 'माझी मुंबई' या संकल्पनेवर आधारित माननीय महापौर आयोजित जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा संपन्न झाली. (१/२)
या ठिकाणी सन्माननीय प्रशासकीय अधिकारी श्रीमती रीना वारके (शाळा) उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी आपल्या स्वप्नातील मुंबईची अत्यंत सुरेख पद्धतीने चित्रे साकारली आहेत.(२/२) #MyBMCUpdates #MumbaiEducation #DrawingCompetition