बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘बी’ विभागाच्या वतीने झकेरिया मार्ग आणि मोहम्मद अली मार्ग परिसरात आज निष्कासनाची कारवाई करण्यात आली. तसेच, या परिसरात स्वच्छता कर्मचाऱ्यांच्यामार्फत सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. (१/२)
1 reply
@mybmcWardB @mybmc @mybmcWardB @MTPHereToHelp @CPMumbaiPolice @mayor_mumbai these illegal encroachment are being so brave and give zero regards to any action from Police or BMC, look at the amount of illegal encroachments that has increased post the drive. @MTPHereToHelp will you tow these?