चेंबूर येथील सुभाष नगर परिसरातील बांधकामाधीन असलेल्या इमारतीवरून सहा मजूर कोसळले. पैकी एकाचा मृत्यू झाला तर अन्य पाच जण जखमी झाले. आज दुपारी घडलेल्या या दुर्घटना स्थळी तातडीने भेट दिली. तसेच घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात जाऊन जखमी मजुरांची विचारपूस देखील केली. उप महापौर
1 reply
@mayor_mumbai Save small school childrens @mybmcWardB furniture mafia goondaraj