In reply to
विधान भवन च्या मुख्य गेट पुढच्या रस्त्यावर हे अतिक्रमण नाही का? पूर्ण फूटपाथ पकडून येवढं मोठा दुकान सुरू आहे. @mybmc @MumbaiPolice @CMOMaharashtra @mnsadhikrut
@Bhaskar95904205 @MumbaiPolice @CMOMaharashtra @mnsadhikrut सदर बाब निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. याबाबत कार्यवाही करण्यासाठी @mybmcWardA यांना सूचित केले आहे.
1 reply
@mybmc @Bhaskar95904205 @MumbaiPolice @CMOMaharashtra @mnsadhikrut आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.