In reply to
स्टडी सेंटर, मॅडम कामा रोड, कुलाबा 400001 डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टाचू च्यासमोर फूटपाथ अजूनही मोकळा झालेला नाही. लवकरात लवकर हटवण्यात यावे. @MTPHereToHelp @DGPMaharashtra @CPMumbaiPolice @mybmc @CMOMaharashtra @MumbaiPolice @abpmajhatv
@Kamlakarhadkar @MTPHereToHelp @DGPMaharashtra @CPMumbaiPolice @CMOMaharashtra @MumbaiPolice @abpmajhatv सदर बाब निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. याबाबत कार्यवाही करण्यासाठी @mybmcWardA यांना सूचित केले आहे.