@mybmc @mybmcWardA @AshwiniBhide ३/२८ सुंदर भवन पेरीन नरिमन स्ट्रीट बाजार गेट फोर्ट मुंबई १ येथे गाळ्या मध्ये विनपर्वाना अनधिकृत पणे शिवकृपा च्यांनीझ नावाने सुरु झाले. आहे कोणतीही परवाने दिलेले नाहीत. तरी कार्यवाही करावी. तसेंच गॅस शेगडीचा वापर होत आहे. त्वरित कार्यवाही करावी