In reply to
सदर रस्त्याला दिलेले नाव सकृतदर्शनी अनधिकृत दिसून येते आहे. तसेच महाराष्ट्र राजभाषा अधिनियमातील तरतुदीनचे उल्लंघन आहे.@mybmcWardA त्वरित निष्कासित करुन अनधिकृत कृत्य करणाऱ्या विरोधात दंडात्मक कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात यावा.@bombay_hc जनहितार्थ अधिकारी कर्मचाऱ्यांचे निलंबन.
@cSjyGOC7525kmmN @mybmcWardA @bombay_hc हे बऱ्याच ठिकाणी असे केले आहे, घाटकोपर मध्ये सुद्धा गुजरातींच्या नावाने बोर्ड आहेत, त्या नावांचा शोध घेतला तर तशी व्यक्ती नक्की होती का असा प्रश्न पडतो. फक्त मतं मिळविण्यासाठी ही लाचारी सुरू आहे.