जी 4,फोर्ट चेम्बर्स-बी तळ मजला होमी मोदी क्रॉस लेन-२ फोर्ट मुंबई -०१ येथे अनधिकृतरित्या बांधकाम करून महानगरपालिकेच्या सर्व नियमांचे उल्लंघन करण्यात आलेले आहे तरी @mybmcWardA योग्य ती कठोर कारवाई करावी. @mybmc @CMOMaharashtra