अनेक ठिकाणी मराठी फेरीवाल्यांची गाडी- बाकडे तोडली जातात… पण हाच एक फेरीवाला मोकाट का? महानगरपालिकेचे नियम फक्त काहींसाठीच आहेत का? की हा कुणाचा ‘जावई’ आहे म्हणून कारवाई नाही? @mayor_mumbai नियम सगळ्यांसाठी समान असतात… नाहीतर ही सरळ सरळ अन्यायाची कबुली आहे! @mybmcWardA