In reply to
सदर रस्त्याला दिलेले नाव सकृतदर्शनी अनधिकृत दिसून येते आहे. तसेच महाराष्ट्र राजभाषा अधिनियमातील तरतुदीनचे उल्लंघन आहे.@mybmcWardA त्वरित निष्कासित करुन अनधिकृत कृत्य करणाऱ्या विरोधात दंडात्मक कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात यावा.@bombay_hc जनहितार्थ अधिकारी कर्मचाऱ्यांचे निलंबन.
@cSjyGOC7525kmmN @memumbaikar2018 @mybmcWardA @bombay_hc माहिती अधिकार है उत्तम अस्त्र आहे या प्रश्नावर