In reply to
@mybmcWardA @mybmc @mayor_mumbai @mayor_mumbai @TawdeRitu सदर ठिकाणी @mybmcWardA अधिकार्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. अधिकारी आणि अनधिकृत फेरीवाले यांचे काही साटेलोटे आहे का याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. @
@NarvekarSagar @mybmc @mayor_mumbai @TawdeRitu आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.
1 reply
@mybmcWardA @mybmc @mayor_mumbai @TawdeRitu फक्त तेवढंच करत बसा संबंधित अधिकारी कारवाई करतात की नाही ते काय बघू नका.