In reply to
मस्टर गेट, शहिद भगतसिंग रोड, फोर्ट येथील समोरच्या पदपथावर अतिक्रमण केले आहे यावर कारवाई करण्यात यावी @mybmcWardA @mybmc @mayor_mumbai
@NarvekarSagar @mybmc @mayor_mumbai आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.
1 reply
@mybmcWardA @mybmc @mayor_mumbai @mayor_mumbai @TawdeRitu सदर ठिकाणी @mybmcWardA अधिकार्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. अधिकारी आणि अनधिकृत फेरीवाले यांचे काही साटेलोटे आहे का याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. @