@CMOMaharashtra @mybmc @mybmcWardA प्रभाग अ ( A ) मध्ये अधिकारी आणि दलालांमधील लाचखोरी आणि संगनमतामुळे, परवानाधारकां मध्येही परवाना नसलेले स्टॉल आहेत. तक्रारी करून ही कोणती ही कारवाई केली जात नाही. पत्ता: सी मार्केट ,विदेश संचार भवनासमोर, भाऊराव पाटील मार्ग ,..