वॉर्ड येथील PM रोड या ठिकाणी अक्सिस बँक समोर अनधिकृत पणे फालोद ची गाडी लावली जात आहे नागरिकांना येण्या-जाण्यासाठी जागा देखिल राहिली नाही त्वरित कारवाही करण्यात यावी #भूषणगगराणी @mybmcWardA @ashwinijoshi @mybmc @AddlCPSouthMum @CPMumbaiPolice