महापालिकेच्या एफ विभागात सातत्याने अनधिकृत फेरीवाले अस्वच्छता पसरवतात व पादचाऱ्यांना तसेच वाहनांना अडथळा निर्माण करत असताना @mybmcWardA अधिकारी कर्मचारी कोणतीही कारवाई करताना दिसत नाही.@bombay_hc जनहितार्थ महापालिका आयुक्तांना संबंधितांना निलंबित करण्याचे आदेश द्यावेत ही विनंती.